जयपूर - लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात ही घटना बुधवारी (दि.10) रात्री उशीरा घडल्याचं वृत्त आहे. यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतकांमध्ये 8 महीला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे
Thursday, May 11, 2017
चक्रीवादळात २५ जणांचा मृत्यू -राजस्थानमधील भरतपूर येथील घटना -लहान बालकांचा हि समावेश -३० जखमी
Posted by vidarbha on 7:01:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment