Saturday, June 17, 2017
समीर गायकवाड यांना सशर्त जामीन मंजूर:- महाराष्ट्र सोडण्यास बंदी
Posted by vidarbha on 3:12:00 PM in | Comments : 0
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सोडून न जाणे, पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं अशा विविध अटी समीर गायकवाडवर घालण्यात आल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment