BREAKING NEWS

Monday, April 25, 2016

रोल नं 18 या चित्रपटाचे प्रथम ऑफिशियल पोष्टर लॉंच

◆/
अनिल चौधरी

पुणे /---◆


रोल नं 18 या चित्रपटाचे प्रथम ऑफिशियल  पोष्टर लॉंच रेड एफ एम च्या आरजे श्रुती व रेडिओ मिर्ची या ९८.३ चे आरजे सुमित , आदर्श महिला रत्न  सौ विशाखाताई गायकवाड , पत्रकार समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे ,नंदकिशोर धोत्रे , विजय सूर्यवंशी  यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक जी काशिनाथ म्हणाले कि , पत्रकार संरक्षण समितीच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आम्हाला आमच्या ” रोल नं 18 “ या चित्रपटाचे   पोष्टर लॉंच  करायला मिळाले हे आमचे भाग्यच समजतो . पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समितीच्या कार्यकारिणीने आम्हाला आमच्या चित्रपटाचे   पोष्टर लॉंच  करायला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो .

याप्रसंगी  विठ्ठल बडगंची ,  जी काशिनाथ डायरेक्टर , कान्हेया वाघमारे असी डायरेक्टर , गीतकार तुकाराम रणदिवे , अभिनेत्री रोहिणी माने , अभिनेता सुभाष यादव , पीआरओ मिडीया कन्सल्टंट शशांक डूब्बेवार , सुमित फुलमामामडी , एडिटर दिनेश म्याना , निर्माता नारायण म्याना , शरद ठोंबरे ,पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे , विजय सूर्यवंशी , नंदकिशोर धोत्रे , अशोक मात्रे , प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी , अमोल मराठे ,रुचिता मलबारी , अमिता चौहान , रूपा सिंग , आत्माराम तांडेल , मदन पाटील ,विजय मात्रे , सुरज देवहाते हे उपस्थित होते .

रोल नं 18 या  चित्रपटाचे  पोष्टर लॉंच पत्रकार संरक्षण समितिचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी यांच्या हस्ते देखील यावेळी करण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.