अमरावती /---
http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2497
महाराष्टातून वेगळा विदर्भ साठी या आधी श्री हरी अने यांनी
केक कापला होता तो मुद्दा असतानाच आता बडनेरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान
आमदार श्री रविभाऊ राणा यांनी देखील वेगळ्या विदर्भाचा केक कापून आपला
वाढदिवस साजरा करून स्वतंत्र विदर्भाला आपला पाठींबा दर्शवला आहे
आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या केक मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा
नकाशा काढला होता. या केकचं वैशिष्ट्य म्हणजे यात विदर्भ आणि
महाराष्ट्राला वेगळे केले होते तर विदर्भ हा नारंगी रंगात तर उर्वरित
महाराष्ट्र हा काळ्या रंगाने दर्शविला होता केकवर ‘जय विदर्भ,जय स्वाभिमान’
लिहिले होते.
http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2497

Post a Comment