अमरावती/ सुरज देवहाते/-- गेल्या तीन दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले निलंबित मुख्याध्यापक श्री मदन भाऊ शेळके यांचा मुद्यांसादर्भात चर्चा करण्यासाठी श्रीमती रश्मी तिवारी, महेश देशमुख व इतर शिक्षण विभागाचा कार्यालयात गेले होते शिक्षणाधिकारी कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार होत नाही आहेत हे पाहून रश्मी तिवारी यांनी त्यांचा कानाखाली 2 ते 3 झापडा मारल्या , शिक्षण विभागातील इतर संतापलेल्या कर्मचार्यांनी तात्काळ गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली व तक्रार दाखल केली आहे , फिलहाल श्रीराम पानझडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रश्मी तिवारी यांच्यावर कलम 353, 323, 503,504,506,427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या रश्मी तिवारी या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन ला आहे अशी माहिती मिळाली आहे. आश्चर्य असे कि मदन शेळके यांना 1994 मध्ये त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते त्याच बाबतीत त्यांनी DM कार्यालय वर उपोषण सुरु केले होते
Thursday, April 28, 2016
अमरावती चे शिक्षणाधिकारी श्री श्रीराम पानझडे यांचा कानाखाली मारल्या थापड , मारहाण करणाऱ्यांनवर गुन्हा दाखल
Posted by vidarbha on 9:30:00 PM in Amravati News http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment