उज्जैन -
उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री ५ मे २०१६ या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध संप्रदायांचे मांडव कोसळले. त्यात सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण आणि ग्रंथ प्रदर्शनाला काही प्रमाणात छळ बसली असली, तरी दुसर्या दिवशी प्रदर्शन न थांबता भगवान श्रीकृष्ण, महर्षि आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रदर्शनाला संत, भाविक आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या भेटी सकाळपासून चालू झाल्या. जणू काही झालेच नसून नित्यनियमाप्रमाणे पूर्ववत् प्रदर्शन चालू असल्याची अनुभूती ईश्वराच्या कृपेने सनातनचे संत आणि साधक यांना आली. त्या तुलनेत अन्य ठिकाणी तेथील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी ठप्प रहाणार आहेत.

संत, मान्यवर आणि जिज्ञासू यांनी प्रदर्शनाला भेट देणे !
प्रदर्शनाचे छत फाटून खाली आलेले असतांना आणि प्रदर्शन शेतभूमीवर
असल्याने तीव्र पावसामुळे सर्वत्र चिखल झालेला असतांनाही सकाळी १० च्या
सुमारास गोड्डा, झारखंड येथील अंग गौरव स्वामी श्रद्धानंदजी महाराज
त्यांच्या अनुयायांसह प्रदर्शन पहाण्यास आले होते. सर्वत्र चिखल असतांनाही
महाराजांनी धर्मशिक्षणविषयक सर्व फलक लक्षपूर्वक पाहिले आणि माहिती समजून
घेतली.
Post a Comment