मुंबई - / सनातन प्रभात /---
मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३३ वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली. मात्र सावरकर यांच्या जयंतीचा उल्लेखही टाळणार्या प्रसारमाध्यमांचा अभिनेता आणि सावरकरनिष्ठ शरद पोंक्षे यांनी निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी व्हॉट्सअॅप वर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. यात त्यांनी पुढीलप्रमाणे म्हटले आहे -
<><> दळभद्री पेपर.....निषेध निषेध निषेध ! <><>
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. मराठी भाषेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फार मोठे योगदान आहे. फक्त भाषाच नव्हे, तर मनुष्य जातीच्या माणुसकी धर्मांच्या उद्धाराकरता त्यांनी अख्खे आयुष्य वेचले. २७ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली; पण आज दैनिक सामना आणि दैनिक सनातन प्रभात सोडला, तर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि सकाळ या गणमान्य मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यावर लेख सोडाच; परंतु त्यांचा साधा उल्लेेख देखील नाही. मला कीव कराविशी वाटते त्यांची. धिक्कार आहे असल्या पत्रकारितेचा ! - श्री शरद पोंक्षे

Post a Comment