ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे नेवासा (जि. अहमदनगर) येथून अंबादास लष्करे याच्या नावाने आली धमकी. पारनेर पोलिसांत तक्रार दाखल. 33 महिन्यांत 15 वेळा गंभीर स्वरुपाची धमकी. नेवासा येथील अंबादास लष्करे याच्या नावाने 11 महिन्यात 6 वेळा गंभीर स्वरुपाचे धमकीपत्र आलेले आहे. गेल्या 8 महिन्यातील हे सलग 5 वे पत्र असूनही नगर पोलिसांना अद्याप पत्र लिहिणारा आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे नगर पोलिसांसाठी हे एक आव्हान बनले आहे...
Sunday, May 15, 2016
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Posted by vidarbha on 5:04:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment