अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेतर्फे शेगाव येथे दोन दिवसीय भव्य राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन थाटात संपन्न
Posted by
vidarbha
on
8:12:00 AM
in
|
चांदुर रेल्वे- अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेतर्फे शेगाव येथे दोन दिवसीय भव्य राज्यस्तरीय पत्रकारांचे अधिवेशन थाटात संपन्न झाले. यामध्ये चांदुर रेल्वे तालुक्यातील पत्रकारांनीही हजेरी लावली. यांच दरम्यानातील हा एक क्षण. (फोटो- शहेजाद खान)
Post a Comment