रंगय्या रेपाकवार / भामरागड /--
स्थानिक AOP कोठी येथे कार्यरत पोलीस शिपाई बंडू वाचामी याचे 5 दिवसाआधी म्हणजे ११/0५/२०१६ ला नक्षलवाद्यांनी मौजा गुडूरवाही येथून अपहरण केले होते मात्र आज १६/५ ला त्यांचा मृतदेह आरेवाडा गावा शेजारील बांबू डेपो जवळ सापडला आहे मृतदेह शेजारी रक्ताने माखलेला दुपट्टा , 1 दोरी व एक चिट्ठी सुधा आढळली आहे त्यात असा उल्लेख करण्यात आला आहे कि
<><> पुलिस नेटवर्क का जाल बिछाने वाला पुलिस कर्मचारी बंडू वाचामी का पीएलजीए के हाथो खात्मा , खबरदार बदमास पोलीसो को कभी नाही छोडा जायेगा , बंडू वाचामी का हि रस्ता दिखाया जायेगा ,इसलिये साधारण पोलीस कर्मचारी ओ आप लोग सोचो अशी धमकी हि या चिट्टी तून देण्यात आली आहे , सर्वात खाली CPI(माओवादी) व खाली दक्षिण गडचिरोली डिविजन कमेटी असा उल्लेख आहे <><>

Post a Comment