BREAKING NEWS

Monday, May 16, 2016

भारताच्या भविष्यासाठी बाल सूसंस्कार वर्गाची आवश्यकता:- ह.भ.प श्री सूनील महाराज लाजूंळकर

मनोजकुमार वर्मा / शेगाव 





 


:- श्री गूरूदेव बहूउद्देशिय शिक्षण व क्रिडा मंडळ च्या वतीने ग्राम अलसणा येथील बाल सूसंस्कार वर्गाच्या समारोपीय समारंभात  मार्गदर्शन करताना सागीतले,पूढे ते म्हणाले की अश्या प्रकारचे बाल सूसंस्कार शिबीर मधील संस्कार मूळेच विदेशी संस्कृतीची पाय आपल्या देशात रोवली जाणार नाही.दि २मे२०१६ पासून आयेजीत या बाल सूसंस्कार वर्गाच्या समारोपच्या अध्यक्षस्थानी अलसनाचे पोलीस पाटील गजाननराव देशमूख हे होते तर प्रमूख मार्गदर्शक म्हणून हभप सूनिल महाराज लाजूळकर ,प्रमूख अतीथी म्हणून श्रीकृष्णदादा बिलेवार,केशवराव पाटील,संतोषबाप्पू देशमूख,रामगोपालजी तायडे,मनीषदादा देशमूख, हभप मूढें महाराज होते.सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तूकडोजी महाराज,श्री गजानन महाराज, विठ्ठल रूकमाई याच्या प्रतीमाना पूष्पहार अर्पित करून दिप प्रज्वलीत करण्यात आले ,तदनतर मान्यवराचे स्वागत करण्यात आले,                 
        १० दिवस चालेल्या शिबीरात जे विवीध विषयानवर शिक्षण देण्यात आले त्याची प्रात्यक्षीक म्हणजे लाठी काठी चालविणे,जळती वनदांडी (आग के गोले),लेझीम,मल्लखांब,स्तंभ , भागवत गितेचे श्लाेक,तर "भारत से जो टकरायेगा वो मिट्टी मे मिल जायेगा हे सूदंर गित सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक हभप सूशिल महाराज वणवे यांनी ,आभार अतूल उमक यांनी तर संचालन सचीन नादोकार यानी केले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.