अमरावती / सुरज देवहाते /--

अमरावती मनपा चे कर्तव्यनिष्ठ इमानदार व कर्मठ अधिकारी श्री चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे आदेश महाराष्ट्र सरकारने एका जी आर चा माध्यमातून काढले आहेत. त्यांचा जागी आता श्री हेमंत पवार हे अमरावती मनपा चे नवीन आयुक्त असणार आहेत तसेच श्री चंद्रकांत गुडेवार (महाराष्ट्र विकास सेवा आयुक्त) यांची सेवा त्यांचा मूळ विभागाकडे म्हणजे (गरम विकास व जलसंधारण विभाग) कडे परत करण्यात येत आहेत असा उल्लेख शाशकीय जीआर मध्ये करण्यात आला आहे तरी श्री चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी अमरावती यांचाकडे आजच सोपून तत्काळ कार्यमुक्त व्हावे असे सांगण्यात आले आहे.
श्री चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी सर्व अमरावती कर जनता सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सर्व स्थानिक स्वीकृत नगरसेवक अपंग बांधव बुजुर्ग महिला मागील दोन दिवसांपासून रस्त्यावर आल्या होत्या याच संदर्भात शहरात केलेल्या तोडफोड प्रकरणी ३२ लोकांवर गुन्हे दाखल करून नगरसेवकांसह १७ लोकांना अटक करण्यात आली होती
.......................................................................................................................................................................................................... ( संपादकीय ) अन्याय, अत्याचार, पीडित, व्यथित, वंचितांची बाजू घेऊन लढणाऱ्या श्री गुडेवारांना राजकीय नेते किंवा प्रशासकीय व्यवस्थेने झुगारायचे ठरवले तरी जनता त्यांच्या पाठीशी आहे. हा विश्वास, हे प्रेम, ही आत्मीयता गुडेवारांनी ध्यानात घ्यायला हवी. येणारा काळ आणखी अवघड आहे. कसोटीचे क्षण अधिक तीव्र होतील.
अमरावती करांचे प्रेम, आकांक्षा पाठीवरून वाहून नेताना त्याचा सूळ व्हावा,
अशी धडपड करणारे राजकारणी असतीलही; पण त्यावर मात करण्याचं बळ इथल्या जनतेनेच गुडेवारांना दिले आहे. तेव्हा लढाई चालू ठेवा, अवघे अमरावती कर तुमच्या पाठीशी आहे, असाच संदेश इथला सर्वसामान्य माणूस देतो आहे .....................................

Post a Comment