मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात झाला आहे .. लक्झरी बस, इनोव्हा आणि स्वीफ्ट कार मध्ये अपघात झाला असून त्यात 17 ठार 25 जण जखमी आहेत पनवेल जवळील शेंडुग गावा जवळ हा अपघात झाला आहे 7 महिला, 4 पुरूष, 1 सहा महिन्याचा बाळाचा सुद्धा यात मृत्यू झाला आहे लक्झरी 20 फूट खड्यात पडलीय निखील ट्रव्हल्सची हि बस होती सदर बस हि सातारा कडून मुंबईकडे येत होती
एक्स्प्रेसवे अपघातात मृतांच्या आकड्यात वाढ.. एकूण 17 ठार.. यामध्ये 10 महिला, 6 पुरूष, 1 सहा महिन्याच्या बाळाचा समावेश.
जखमींवर पनवेल येथील रुग्णालय मध्ये उपचार सुरु आहेत
Post a Comment