प्रमोद नैकेले /--
अचलपूर:-/---
राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार रणजीत पाटील यांनी नुकतीच सरमसपूरा येथील राजेश्वर गोतमारे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली
याप्रसंगी अनेक युवावर्ग व नागरिक उपस्थीत होते
नामदार पाटील यांनी भाजपा सरकारचे विकासाच्या वाटचालीबाबत व विविध योजना बद्दल माहिती देत आपन मला पदवीधर मतदारसंघात नुवडून दीले त्याबद्दल आभार मानले. तसेच यापुढे सेवा करण्यास पून्हा संधी दयावी अशी विनंती केली.याप्रसंगी धनंजय लव्हाळे व त्यांचे सहकारी यांनी फीनले मील कामगारांना वैद्यकीय सोय व आर्थिक सहाय्य मीळावे असे प्रतिपादन केले तसेच हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष मधुकर राउत,प्रमोद नैकेले,विलास बेलसरे व सदस्यांनी व्यायाम शाळेचे बाबत समस्या मांडल्या व त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन
दिली शिक्षकांनी गैरशैक्षणीक कामे जसे बीएलओ सारखी कामे कमी करण्यात यावे असे निवेदन पाठक व वीखारसर यांनी दिले त्यावर रणजीत पाटील यांनी त्वरित योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच बेरोजगार युवक युवतींना संपर्क साधावा त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपन तत्परतेने कार्यवाही करू असे जाहीर केले याप्रसंगी भाजपा चे श्याम क्षीरसागर,रवी तोंडगावकर,डाँ राजेश उभाड,राजेश चव्हाण,युवराज परीहार,अशोक बेंडे,राजेश भागवत,नाकीलसर,गजानन बाबरेकर,अनील डकरे,सीध्दू इंगळे,नितीन डकरे नगरसेवक व असंख्य नागरीक उपस्थीत होते.
Achalpur Letest News
Post a Comment