मुंबई - बंदी संस्कृतीला माझा विरोध आहे. त्यामुळं सनातन संस्थेवर
बंदी घालण्याच्या मागणीशीही मी सहमत नाही. अशा संस्थांवर बंदी घालण्याऐवजी
त्यांच्यावर खटले दाखल करून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना द्यायला
हवी, असे ट्विट म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे.
Post a Comment