विशेष बातमी /--
टी व्ही सिरीयल वरील लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कलाकार प्रेमकुमार तिवारी आठ वर्षापासुन अभिनय क्षेत्राशी जुडलेले आहे आणि सतत ते यशाच्या उंच शिखरावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील कुष्णापुर गावात झाला होता आणि येथेच त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती छंद आणि आवड स्वतःच्या परिश्रमाच्या बळावरच ते पुढे गेले तथापि जेव्हा सुरुवातीला त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा खुप विरोध केला परंतु कुटुंबीयांकडुन विरोध केल्यावर सुध्दा ते या क्षेत्रात आले आणि त्यांचे पाऊले मुंबई च्या मायानगरी कडे वळली येथे येऊन त्यांनी पहिले आपल्या अभिनयाचा जलवा थिएटर मध्ये दाखविला अशा प्रकारच्या संधीनंतरच त्यांना आपली सफलता मिळाली आणि २००८ मध्ये एक टी व्ही सिरीयल प्रतिज्ञा च्या तिन एपिसोड मध्ये त्यांना सीनिअर इंस्पेक्टर चा रोल करण्याची संधी प्राप्त झाली याच्या नंतर त्यांना बालाजी प्रोडक्शनच्या सासभी कभी बहु थी मध्ये काम करण्याची संधी मिळाली याच्यानंतर ते जसे यशाच्या उंच शिखराला गाठत गेले आणि त्यांना झासी की रानी " विर शिवाजी " ना आना इस देश लाडो " महुआ चँनल वर मेरी सौतन " मेरी सहेली " चीफ डॉक्टर " डीडी वन शो वरील डायरी " क्राईम पेट्रोल " सावधान इंडीया " आणि " गुमराह " यासारख्या अनेक सीरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली याचे ऐवजी त्यांनी "सीआईडी " शपथ " आहट " परवरीश " फिर सुबह होगी " यासारख्या धारावाहिक मध्येही काम करण्याची संधी मिळाली तात्पर्य असे की त्यांनी जास्तीत जास्त नाटकांमध्ये एक पोलिस वाल्याची भुमिका साकारली परंतु " आस्था एक अटुट विश्वास " मध्ये त्यांना एक डॉक्टर ची भुमिका साकारण्याची संधी मिळाली आणि ती त्यांनी उत्कृष्टपणे साकारली टी व्ही वरील या प्रसिद्ध नाटकांमध्ये काम केल्यानंतर सुध्दा ते थिएटर शी जुडलेलले आहे त्यामध्ये आशा पुरवालकर यांच्या प्रोडक्शन ग्रुप चे नाटक " हम तो ऐसे ही है भैया " मध्ये त्यांनी प्रमुख भुमिका साकारली होती त्यांनी आपली अभिनयाची पताका प्रक्त हिंदी भाबेलिल नाटकांमध्येच वाढवली नाही तर त्यांनी भोजपुरी सिरीयल व चित्रपटामध्ये ही काम केले आहे " मेहरारु बिना रतिया कैसे कटी " जीना मरना तेरे संग " रवि किशन सोबत प्रेम विद्रोही मे ' आणि खुन का बदला खुन " इत्यादी चित्रपटामध्ये काम करुन चुकले आहे भोजपुरी किंवा हिंदी चित्रपट किंवा सीरीयल प्रतेक ठिकाणी त्यांनी आपल्या अभिनयाचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आता त्यांच्या सहकार्याने प्रविण तिवारी काम करीत आहे याची प्रेम तिवारी पुर्ण मदत करीत आहे एक असा अभिनट ज्याला लोक नेहमी आठवणीत ठेवो त्यांची मनाची ईच्छा आहे की त्यांना एक अशी भुमिका साकारण्यास मिळावी की जिच्यामुळे लोक अनेक वर्षापर्यंत त्यांना आठवणीत ठेवतील मुंबईच्या या अनोखी नगरी मध्ये त्यांना सर्वाधीक सहकार्य त्यांचे मित्र गोविंद पांडे आणि सुशिल मिश्रा यांचे मिळाले व आता जलगांव येथुन किशोर प्रजापती यांचे सहकार्य त्यांच्या सोबत आहे
Post a Comment