प्रहार चे अमरावती शहर प्रमुख श्री धिरजभाऊ जयस्वाल यांचे अपघाती निधन झाले आहे खर तर हि धक्कादायक बातमी प्रहार पक्ष साठी व अमरावती करांसाठी आहे दवाखान्यात अकोला घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला . आमदार श्री बच्चू कडू यांना घटनेची माहिती कळताच ते पुण्या वरून अकोला रवाना झाले अकोला मार्गावर बोरगाव जवळ इनोव्हा चा कंटेनर सोबत हा अपघात झाला आहे सदर अपघात मध्ये त्यांचे निधन झाले आहे धडक इतकी भीषण होती कि गाडीचा एक साईड पूर्ण चुरा झाला आहे
Post a Comment