अमरावती /---अमरावती :-- मनपातील सिंघम अधिकारी म्हणून परिचित असलेले चंद्रकांत गुडेवार यांची अमरावतीच्या जिल्हा परिषद प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या पदावर नियुक्ती करण्यात आली.
चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीवरून मागील महिन्यात अमरावती शहरात राजकीय वादंग उठले होते. तर काही राजकीय नेत्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची बदली पुन्हा एकदा अमरावती जिल्हा परिषद प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या पदावर झाल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा विकासची लाट दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment