रामनाथी, फोंडा, -

पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्या २१ जून २०१६ या दिवशीच्या अंकात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण यंत्रणा (एस्आयटी), कोल्हापूर यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाची झडती घेतल्याची खोटी बातमी प्रसिद्ध केली होती. या खोट्या आणि बदनामीकारक बातमीच्या विरोधात सनातन संस्थेचे व्यस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. गजानन नाईक यांच्यामार्फत १० कोटी रुपये हानीभरपाई देण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली. या नोटीशीत म्हटले आहे की,

Post a Comment