BREAKING NEWS

Wednesday, June 1, 2016

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नाडीवाचनाद्वारे महर्षींनी वर्णिली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची थोरवी !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) /--

 


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या उपस्थितीत ३० मे या दिवशी दुपारी १२ वाजता सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करण्यात आले. या वेळी महर्षींनी साधकांना गुरुमहिमा सांगून श्रीगुरूंची भक्ती करण्यासाठी प्रेरित केले.

----------------

Amravati News, vidarbha News

..................
लवकरच -
प्रधान मंत्री आवास योजना
नगर परिषद अचलपूर,जि.अमरावती

http://pmayachalpur.com/

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.