उपराष्ट्रपतींकडून स्वधर्मनिष्ठा शिका !
नवी दिल्ली/--- तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे बाबरी मशीद पाडली गेली, असा दावा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. विनय सीतापती यांनी लिहिलेल्या हॉफ लॉयनच्या प्रकाशनाच्या वेळी अन्सारी बोलत होते. अन्सारी पुढे म्हणाले की, जर हा देश राव यांच्या चांगल्या कामांचा लाभ घेत आहे, तर चुकीच्या कामांचे भोगही भोगत आहे. पुस्तकाचे लेखक सीतापती यांच्या म्हणण्यानुसार बाबरी पाडण्यात राव यांचा स्पष्ट हात नव्हता; मात्र त्यांनी ती वाचवण्यासाठी काहीही केले नाही.
Wednesday, June 29, 2016
तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे बाबरी मशीद पाडण्यात आली ! - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
Posted by vidarbha on 4:45:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment