फलटण (जिल्हा सातारा) -
येथे १ जुलै या दिवशी महाराष्ट्र शासन आणि वन खाते यांच्या वतीने २ कोटी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला, त्यात हिंदू जागृती संस्थेने सक्रीय सहभाग घेतला. संस्थेच्या १७ कार्यकर्त्यांनी उपळवे गावाच्या हद्दीत २५० झाडे लावली. फलटण शहराच्या २२ किमी दक्षिणेस असलेल्या सीतामाई डोंगराच्या पायथ्याशी दंडकारण्याच्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. तसेच लव-कुश यांच्या जन्माच्या काळात तेथे सीतामाईंचे वास्तव्य होते. सध्या तेथे सीतामाईचे मंदिर आहे. अशा पवित्र ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

Post a Comment