कर्णावती - देशातील ४ लाख मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आहे; परंतु
एकही मशीद सरकारच्या नियंत्रणात नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ.
सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. ते गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील एका
मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी आले होते. डॉ. स्वामी पुढे म्हणाले
की, धर्मनिरपेक्ष देशातील मुसलमान समाज सहिष्णु नसल्याने सरकार किंवा
प्रशासन एकाही मशिदीत हस्तक्षेप करू शकत नाही; मात्र मंदिरात सरकार
हस्तक्षेप करते.
Post a Comment