दयालसिंग चव्हाण /(बुलडाणा)- ---/--- बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील एका लग्नाचे व-हाड घेऊन जाणा-या आयशर ट्रकला एसटीने धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाले. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अकोला आगाराची अकोला -अंबड ही बस होती. भरधाव मिनीट्रक समोरील एस टी बस वर आदळून झालेल्या भिषण अपघातात बस मधील एका चिमुकल्यासह बसचा चालक ठार असून जवळपास २० प्रवासी जखमी आहेत. MH 43 E 8469 नंबर चा आयशर ट्रक धडकेने अगदी पलटून गेला व बस चा चालकाचा बाजूचा भाग अगदी चकनाचूर झाला यावरून धडक किती भीषण होती याचा अंदाजा लावला जाऊ शकतो मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Post a Comment