श्री. वर्तक पुढे म्हणाले, बकरी ईदच्या दिवशी दीड कोटींहून अधिक
पशूंची हत्या केली जाते. यामुळे अनुमाने साडेतीन लाख लिटर रक्त पाण्यात
मिसळले जाते, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. पंढरपूर येथील चंद्रभागा,
विदर्भामधील नदी येथे नद्यांचे पाणी रक्तबंबाळ झाल्यामुळे लोक पाणी पिऊ शकत
नाहीत. फाळणीनंतर मुसलमानांची लोकसंख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे.
त्यामुळे बकर्यांची कत्तल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वांमुळे
मानवी जीवन धोक्यामध्ये आले आहे; मात्र मुसलमान समाज यासंदर्भात २ पावले
मागे यायलाही सिद्ध नाही.
Friday, September 16, 2016
हिंदूंच्या सणांबाबत बोलणारे पुरोगामी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करण्याविषयी काहीच बोलत नाहीत ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
Posted by vidarbha on 10:30:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment