गडचिरोली / रंगया रेपाकवार

सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. तरी समस्याग्रस्त व पीडीत महिलांनी याची नोंद घ्यावी व समस्याग्रस्त महिलांनी आपल्या तक्रारी अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.

Post a Comment