फेरीच्या सांगता समारंभाच्या वेळी येथील नगराध्यक्ष श्री. बाबासो पाटील यांनी सर्व महिलांचे अभिनंदन केले. तसेच महिलांच्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव मोहिमेस सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
श्री. गाडे, माजी नगरसेवक आणि भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य राजू प्रभावळकर, हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद कुलकर्णी, सुधाकर मिरजकर, तनिष्का महिला गटाच्या सौ. स्नेहा पोतदार, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे दहाहून अधिक महिला पोलीस कर्मचारी आणि १००हून अधिक महिला फेरीत सहभागी झाल्या होत्या.
Post a Comment