BREAKING NEWS

Friday, September 2, 2016

प्रतिष्ठीत नागरिक प्रभाकरराव शेषराव कुबडे यांचे निधन


चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--
आमला विश्वेश्वर येथील प्रतिष्ठीत नागरिक प्रभाकरराव शेषराव कुबडे (वय ६०) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने पोळ्याच्या दिवशी (ता.१) सकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मनोज व विवाहीत मुलगी मिनल पाचघरे, सुन, जावई, नातु, नातलग व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आमला विश्वेश्वर येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.