प्रमोद नैकेले / *अचलपूर*:-
रोटरी क्लब व इंडियन डेटींस्ट असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात आरोग्य व स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन व साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पब्लिक वेलफेअर सोसायटी चे सचिव अनीलकुमार मदनगोपालजी चौधरी प्रमुख अतिथी डाँ.राजेश गडेकर,राजेश अग्रवाल,डाँ.अविनाशे,सुभाष अग्रवाल,रोटरी क्लबचे अध्यक्ष मनिष अग्रवाल,सचिव संजय अग्रवाल,रूपेश जैन,डाँ.राजेन्द्र भंसाली,आकाश भंसाली,ठाणेदार नरेंद्र ठाकरे,विद्यालयाचे मुख्याध्यापक पि.एन.सुरपाटने व रोटरी क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम कैलाश बद्रटीये,ममता तीवारी,प्रदीप चेडे व राजेश जोशी यांनी मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत केले संजय अग्रवाल यांनी पाहूण्यांचा परीचय व मनिष अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले.राजेश गुप्ता यांनी शारिरीक व बौध्दिक क्षमता वाढवण्याबाबत तसेच परिक्षेत जास्त गुण प्राप्त करण्याकरिता करावयाचे प्रयत्नावर आपले विचार मांडले तसेच इंडियन डेटींस्ट असोसिएशन तर्फे दातांची काळजी घेणे व बाह्यस्वच्छताबाबत मार्गदर्शन केले.अचलपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सायबर क्राईम,महिला सुरक्षा,रहदारी नियम व आपल्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना नेल कटर व कोलगेट टूथपेस्टचे वाटप करून आपल्या पालकांना तंबाखू जन्य पदार्थांचा वापर करू नये त्यामुळे कँन्सरसारखा भयंकर रोग होऊ शकतो याबाबत माहिती देवून पत्रक वितरीत करण्यात आले कार्यक्रमाचे आभार पि.एन.सुरपाटने यांनी तर संचलन पि.एस.नैकेले यांनी केले.

Post a Comment