BREAKING NEWS

Tuesday, September 6, 2016

सनातन संस्थेकडून महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना निवेदन

सावंतवाडी - सनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिह तावडे यांच्यावर अद्याप कोणतेही दोषारोप सिद्ध झाले नसतांना त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाकडून करण्यात येत असलेली अमानुष मारहाण आणि हीन वागणुकीच्या विरोधात महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना ६ सप्टेंबर या दिवशी सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिले. या प्रकरणात व्यक्तीगतरित्या लक्ष घालून पोलिसांकडून निरपराध डॉ. तावडे यांचा करण्यात येत असलेला कायदाबाह्य छळ थांबवण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि सनातनचे डॉ. पेंढारकर उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.