BREAKING NEWS

Tuesday, September 6, 2016

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट

पुणे-- - डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ६ सप्टेंबर या दिवशी शिवाजीनगर न्यायालयात केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र प्रविष्ट केले. या वेळी अन्वेषण विभागाचे आर्.पी. सिंह यांनी न्यायाधीश व्ही.बी. गुळवे-पाटील यांच्यासमोर आरोपपत्र आणि अन्य पुरावे सादर केले. या वेळी डॉ. तावडे कोल्हापूर येथे असल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेे त्यांना उपस्थित करण्यात आले नव्हते. आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असल्याने पुढील सुनावणी झाली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.