BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

आता प्लास्टिक पिशवीवर बंदी -शेगाव नगर परिषद चा निर्णय

प्रतिनिधी ◆ समीर देशमुख/- सह /-महेंद्र मिश्रा◆

01 सप्टेंबर ला शेगांव नगर परिषद च्या आदेश नुसार संपूर्ण शेगांव शहरा मध्ये 50 मायक्रोह्म पेक्षा कमी असलेल्या सर्व प्लस्टिक थैली वर बंदी केली या कार्यक्रमार नगर परिषद चे सर्व कर्मचारी नगर सेवक व शहरातील प्रतिष्ठत नागरिक होते या सर्वांनी मिळून शहरा मध्ये प्लस्टिकच्या विरोधात रैली काढली या रैली ची विशेषतः अशी होतिकी याला जुन्या परंपरेनुसार स्वामी विवेकानंद शाळेच्या विध्यर्थ्यांनी एक भारूड केले त्यानुसार शहराला विविध चैका मध्ये त्याचे साधरी करणं केले व प्लस्टिक पासून होणाऱ्या दुष्परिणाम जनते पर्यत पोहचवले
भारुडाच्या त्या सुंदर दृश्याकडे जनतेचे लक्ष वेधून घेतले होते या कर्यक्रमात नगर परिषदचे CO अतुल पंतने जनतेला प्लस्टिक थैली न वापरण्याचा सल्ला दिला व आव्हान कि जो व्यक्ती 50 मायक्रीओंम कमी थैली  विकताना किंवा ग्राहकांना देताना आढळल्यास शासना नुसार दंड दिला जाईल

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.