आमदार शर्मा यांनी अकोला महानगराचे आयुक्त आणि महापौर यांना पत्र
लिहून या संदर्भात सूचना करण्याचे आश्वासन दिले. महापौर सौ. उज्ज्वला
देशमुख यांनी शहरात वाहन फिरवून हिंदु जनजागृती समितीने या संदर्भात सिद्ध
केलेल्या ध्वनीचित्र-चकतीचा प्रसार करणार असल्याचे, तसेच विसर्जनाच्या वेळी
मूर्तीचे विडंबन होऊ नये, यासाठी निरीक्षक कर्मचारी ठेवणार असल्याचे
सांगितले.
Sunday, September 4, 2016
अकोला येथे आमदार आणि महापौर यांचा सकारात्मक प्रतिसाद !
Posted by vidarbha on 9:30:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment