सनातनचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पुरोगाम्यांकडून आणि साम्यवाद्यांकडून केला
जात आहे. अनधिकृत भोंगे, मंदिर सरकारीकरण यांविरोधात हिंदुत्वनिष्ठांना
वैध मार्गाने आंदोलन उभे करावे लागणार. यासाठी धर्माभिमान्यांनी धर्मशिक्षण
घेऊन पुढाकार घ्यायला हवा. हिंदूंनी धर्माविषयी संवेदनशीलता वाढवायला हवी.
भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकप्रतिनिधी असलेली लोकशाही हिंदु
राष्ट्र निर्माण करू शकत नाही, तर त्यासाठी धर्मक्रांतीच करणे आवश्यक आहे.
प्रत्येक क्षेत्रात जो अन्याय सर्वसामान्यावर होत आहे, त्याविरोधात आवाज
उठवायला हवा. त्यासाठी भगवंतच हिंदूंना साहाय्य करणार आहे. यासाठी
धर्माभिमान्यांनी साधना करणे आवश्यक आहे
Post a Comment