श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे)-

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.या जोडीला सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करावीत, अशी आग्रही मागणीही या वेळी करण्यात आली. २५ नोव्हेंबर या दिवशी येथील श्री संत मोतीराम महाराज फळेकर फड या ठिकाणी हे महाअधिवेशन पार पडले.

Post a Comment