कोल्हापूर-
कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणात सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्या संदर्भातील सुनावणी सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर झाले. या वेळी न्यायाधिशांनी डॉ. तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबर पर्यंत वाढ केली. या वेळी डॉ. तावडे यांच्या वतीने अधिवक्ता श्रीपाद होमकर हे उपस्थित होते.

Post a Comment