अचलपूर / प्रमोद नैकेले /-
शहरतील गाज़ी लाँन मध्ये आयोजित जमियत उल्माए हिंद चे प्रदेश अध्यक्ष हाफिज़ नदिम सिद्दिकी यांनी विद्यमान सरकार च्या नियतीवर प्रश्न उचलून म्हटले की शरीयत च्या कायद्यात सरकार द्वारा होत असलेला हस्तक्षेप कोणत्याही प्रकारे योग्य नाही. याचा जमियत पुर्ण शक्तीने विरोध करेल. भारतीय संवीधान च्या नुसार सर्वांना देशामध्ये आपले धर्मानुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य आहे . मुस्लिम आरक्षण च्या संदर्भात त्यांनी म्हटले की सरकार ला मराठा आरक्षण ची आठवण आहे परंतू मुस्लिम आरक्षण ला ते विसरले. मुस्लिम आरक्षण ची मागणी सुरू असताना यांनी हे वेगळेच नाटक लावले आहे. जमियत उलमा ए हिंद चा परीचय देत त्यांनी म्हटले की तुरुंगात बंद बेकसुर लोकांची सुटका सोबत अन्यायाविरूध्द जमियतने जेल भरो आंदोलन सुध्दा केले. आगामी नागपुर हिवाळी अधिवेशनात 15 डिसेंबर ला भव्य मुस्लिम मोर्चा काढण्यात येणार आहे ज्यामध्ये मुस्लिम आरक्षण ची मागणी व शरीयात कानून मध्ये सरकारच्या हस्तक्षेप ला घेवुन विरोध प्रदर्शन करण्यात येईल.यावेळी मंच वर हाफिज़ नदिम सिद्दिकी महा अध्यक्ष जमियत उल्मा हिंद मौलाना मुझाहित हाफिज़ जासिम मौलाना मो साइद मौलाना मुफ्ती मुझाहित यांचे सह मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment