सोहेल शेख/ सिरोंचा /---
ईद मीलादुन्नबी च्या निमित्ताने
आज सिरोंचा येथील स्थानीक ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय मुस्लिम हक व संघर्ष समिति सिरोंचा शाखा तर्फे रुग्णालयातील नेत्रदान शिबीरा मधील पेशंट्स व त्यांचा नातेवाईकांना जेवन वाटप जेवण वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणुन व मार्गदर्शक डाक्टर चव्हाण सर , पोलीस स्टेशन सिरोंचा चे थानेदार सुफे सर , रवि रालाबंदिवार व राष्ट्रीय मुस्लिम हक़ व संघर्ष समिति चे पदाधिकारी व मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते

Post a Comment