प्रमोद नैकेले /-
अचलपूर:- /-
अचलपूर:- /-
अचलपूरच्या फिनले मीलमध्ये अधीका-यांच्या हलगर्जी पणामुळे एका मशीन ला लागली आग
अचलपूर शहरातील नामांकीत कंपनीच्या फिनले मीलमध्ये मशीन क्रमांक २६ मध्ये अचानक पेट घेतला मात्र या विभागाचे अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले शेवटी येथील कर्मचारी धावून आले व त्यांनी ही आग विझवली व मोठा अनर्थ टळला.या घटनेची चौकशी व्हावी कारण असे प्रसंग येथील कर्मचारी वर्गाचे सुध्दा जिव धोक्यात आहे.फिनले हा अत्याधुनीक मील असून येथे अतीशय उच्च दर्जाच्या मशीनरी आहे.संगणकीय या मीलमधील यंत्रावर काम करणा-या कर्मचारी वर्गावर सर्व जबाबदारी टाकुन येथील तांत्रिक माहिती असणारे अधिकारी मात्र एअरकंडीशन मध्ये खुशाल मौज करतात.आज लागलेल्या आगीमुळे अधिकारी वर्गाचा बेजबाबदार पणा दिसून आलेला आहे तेव्हां या घटनेची चौकशी व्हावी व कर्मचारी व मीलच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी येथील कामगार संघटनांनी मागणी केली आहे.

Post a Comment