
भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र कोणतीही पूर्व सूचना किवा परवानगी न घेता वापरल्याप्रकरणी रिलायन्स जिओला पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येण्याची शक्यता आहे. बोधचिन्हे आणि नावांचा गैरवापर टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती आता समोर आली आहे
Post a Comment