![]() |
जैनमुनी पू. निलेशचंद्र विजयजी महाराज |
कारण जैन मुली ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात अडकत आहेत
देशाला शत्रूंपेक्षा घरभेद्यांपासून धोका आहे. जैन साधू असून मी धर्मरक्षणार्थ रस्त्यावर आलो आहे; कारण जैन मुली ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात अडकत आहेत. महावीर जयंतीला धर्मांध जैन मंदिरांसमोर गायीचे शीर कापून टाकतात. आज गाय, गीता आणि गोपी म्हणजे हिंदूंच्या मुली सुरक्षित नाहीत. राजासिंह ठाकूर यांच्यामुळे हे प्रकार अल्प होत आहेत. त्यांच्यामुळे जैन मंदिरे सुरक्षित आहेत. मी आधी हिंदु आणि मग जैन आहे. महाराष्ट्राला श्री. राजासिंह ठाकूर यांच्यासारख्या संभाजीराजांची आवश्यकता आहे !
Post a Comment