मोईन खान / परभणी / प्रतिनिधीः -
वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाने एक मुल एक झाड, एकाच लक्ष 1 कोटी वृक्ष - शतकोटी लागवड सारख्या अनेक योजना राबवल्या आणि यावर कोट्यवधींची जाहिरात बाजी केली मात्र आता हीच झाडे आगीने भस्म केल्या जात असल्याचे चित्र परभणी -पूर्णा रोडवर कातनेश्वर शिवारात पहायला मिळत आहे.वृक्ष तोडून उपयोगात अनन्या ऐवजी लाग लावून नष्ट करण्यात येत आहेत हि नष्ट करण्याची करणे अद्याप स्पष्ट झाले नाहीत तरी अशा घटना रोखण्याकडे वनभागाचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे तरी झाडांचे आगी पासून संरक्षण करण्यासाठी दोन्ही विभागाने तातडीची पाऊले उचलणे आवश्यक आहे
Post a Comment