विशेष रिपोर्ट /--
नोटाबंदी चा झालेल्या निर्णयांनन्तर अनेकांना थोडीका होईना पैश्यांचा प्रोब्लम आलाच त्यातच अनेकांनी Paytm किवा इतर walllet वापरण्याचा सल्लाही दिला परंतु
Paytm ची सर्वीस घेणाऱ्या व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झालीये. paytm सर्वीस सेटअप लगेच करतात पण आपल्या कस्टमर नी जमा केलेले पेमेंट व्यावसायिकाला प्रत्यक्ष बँकेत जमा करण्यासाठी ची रिक्वेस्ट दिली कि paytm हि कंपनी ३.५ टक्के सर्व्हीस चार्ज घेते त्यावर सर्व्हीस टँक्स तसेच हाताळनी चार्जेस व ईतर सरकारी चार्जेस , कमीशन मिळुन जवळजवळ १० % रक्कम कापुन घेते व मगच व्यापारयाच्या अकाऊंट वर पैसे जमा केले जातात प्रत्येक्षात 1 रुपयांसाठी धंधा करणारे लहान व्यापारी जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर कमिशन त्यांचा कडून कापल्या गेल तर अश्याने त्यांचा धंदा कॅशलेस तर दूर पण पूर्ण बुडून जाईल.
पण जर तरी आपल्याला कॅशलेस करायचेच आहे तर इतर काही पर्याय आहेत जस
तुमच्या बँकेच्या अकाऊंट चे UPI कोड तयार करुन बँक मधून लिहून आणा व तो मोठ्या अक्षरात कागदावर लिहून व्यापाराच्या ठिकाणी ठेवा व येनारया कस्टमर ला तुमच्या UPI ला पेमेंट ट्रान्सफर करायला सांगा. यात कसलाही चार्ज लागत नाही तसेच पुर्ण रक्कम तुमच्या बँक अकाऊंट ला लगेच जमा होतो.
बहुतेक बँकेच्या सॉफ्टवेयर मध्ये MMID कोड येतो. तुम्ही तो ७ आकडी MMID एका कागदावर लिहून तो कागद व्यापाराच्या जागेवर चिकटवा. ग्राहकांना त्या MMID वर ट्रान्सफर करायला सांगा, ते पेमेंट तुमच्या अकाऊंट ला एका सेकंदात जमा होतात. या MMID ला तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट असतो. तुमच्या मोबाईल नंबर ला ही पैसे ट्रान्सफर करायला लावु शकता व ते ही डायरेक्ट तुमच्या बँकेत MMID मार्फत जमा होतात. त्याला सुद्धा कुठलाही चार्ज लागत नाही.
अंदाजे किती टक्के कमिशन स्वीकारतात त्याची माहिती
डेबीट कार्ड ५ टक्के पर्यंत घेतात
क्रेडीट कार्ड ८ ते १० टक्के घेतात
Paytm १० टक्के घेतात
कष्टाचे पैसे कमीशन च्या रुपात देऊ नका व या परदेशी कंपन्यांना मोठे करू नका. रुपे कार्ड असेल तर ते घ्या . रुपे कार्ड कमीशन ०.०१ पर्सेंट घेते व एकुण ०.५ % एवढेच ते पैसे कापुन घेतात.
Post a Comment