सोलापूर /-
शिवसेना बीजेपी ची युती तुटल्यानंतर आता काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील कडे दिले आहेत. हे सातही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत संभाव्य निवडणूक बंदीच्या भीतीने नगरसेवकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्तांकडे दिले आहेत.
2) विनायक कोंड्याल
3) देवेंद्र कोठे
4) विठ्ठल कोटा
5) कुमुद अंकाराम
6) निर्मला नल्ला
अशी नगरसेवकांची नावे आहेत
Post a Comment