अमरावती पदवीधर मतदारसंघात सर्वसामान्यांचे अपक्ष उमेदवार श्री जितेंद्र एन. जैन आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी श्री किरण गिते साहेबांकडे दाखल केला.फाॅर्म भरण्यापुर्वी त्यांनी अंबा माता तथा एकविरा मातेचे दर्शन घेतले यावेळी सोबत दिलीप कोठारी, संतोष चांडक, राजेंद्र पाटील, हिरासिंग घोती,उल्हास सरदेशमुख, प्रशांत जयसिंगपूरे, रवी बोंबटकर, नारायण कुइटे ,अजय बिल्लारी ,पंकज पिसोळकर, मुन्ना बेगानी , निनाजी भगत, विवेक घिर्णीकर , मोहीत भंडारी.
Saturday, January 14, 2017
पदवीधर मतदारसंघात सर्वसामान्यांचे अपक्ष उमेदवार श्री जितेंद्र एन. जैन यांचा अर्ज दाखल
Posted by vidarbha on 8:02:00 AM in अमरावती / सुरज देवहाते /- | Comments : 0
अमरावती /-
अमरावती पदवीधर मतदारसंघात सर्वसामान्यांचे अपक्ष उमेदवार श्री जितेंद्र एन. जैन आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी श्री किरण गिते साहेबांकडे दाखल केला.फाॅर्म भरण्यापुर्वी त्यांनी अंबा माता तथा एकविरा मातेचे दर्शन घेतले यावेळी सोबत दिलीप कोठारी, संतोष चांडक, राजेंद्र पाटील, हिरासिंग घोती,उल्हास सरदेशमुख, प्रशांत जयसिंगपूरे, रवी बोंबटकर, नारायण कुइटे ,अजय बिल्लारी ,पंकज पिसोळकर, मुन्ना बेगानी , निनाजी भगत, विवेक घिर्णीकर , मोहीत भंडारी.
अमरावती पदवीधर मतदारसंघात सर्वसामान्यांचे अपक्ष उमेदवार श्री जितेंद्र एन. जैन आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी श्री किरण गिते साहेबांकडे दाखल केला.फाॅर्म भरण्यापुर्वी त्यांनी अंबा माता तथा एकविरा मातेचे दर्शन घेतले यावेळी सोबत दिलीप कोठारी, संतोष चांडक, राजेंद्र पाटील, हिरासिंग घोती,उल्हास सरदेशमुख, प्रशांत जयसिंगपूरे, रवी बोंबटकर, नारायण कुइटे ,अजय बिल्लारी ,पंकज पिसोळकर, मुन्ना बेगानी , निनाजी भगत, विवेक घिर्णीकर , मोहीत भंडारी.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment