Monday, February 20, 2017
अहेरी-हैद्राबाद बसने तीन व्यक्तीला चिरडले
Posted by vidarbha on 5:04:00 PM in | Comments : 0
चंद्रपुर -
अहेरी वरुन सायंकाळी 7.00 वाजता निघनारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची अहेरी-हैद्राबाद बस क्रमांक एम.एच.34 बि.टी.5064 आज सकाळी 8 च्या सुमारास विट्ठलवाडा जवळ 3 व्यक्तीला जागीच चिरुडुन टाकल्याची घटना घडली आहे. मृतक व्यक्ती पैकी 2 व्यक्ती हे राहणार नंदवर्धन या गावाचे असून 1 व्यक्ती हा स्थानीक विट्ठलवाडाचा आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment