रिसोड:-
बुलढाणा जिल्यातील गोहगाव येथील एका विवाहतेस माहेर वरून दुचाकी आणण्याकरिता ५०००० साठी विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या ५ लोकांविरुद्ध रिसोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ योगिता शंकर साळवे रा गोहगाव हल्ली मु.किंनखेड ता रिसोड जी वाशिम हिने फिर्याद दिली तिचा पती शंकर ज्ञानबा साळवे व अधिक ५ झन तू दिसायला सुंदर नाही तू दुचाकी घेण्याकरिता तुझ्या माहेर वरून ५०,००० आन या साठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते महिलेच्या फिर्यादी वरून कलम ४९८ अ ५०४ ३४ अनव्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमल शिंदे करीत आहे
Post a Comment