BREAKING NEWS

Sunday, February 5, 2017

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव-

मलकापूर दंगलीत निरपराध हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबणार्‍या पोलीस प्रशासनाने हिंदु बांधवांना मुक्त करावे, एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रमातून आक्रमकांचा चुकीचा अभ्यासक्रम रहित करावा आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करावा, या मागण्यांसाठी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रितेश जैन, बजरंग दलाचे श्री. सुमित झांबरे, छावा क्रांतीवीरचे श्री. अक्षय पाटील, युवा सेनेचे श्री. गोलू कापड आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच अन्य धर्माभिमानी उपस्थित होते

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.