BREAKING NEWS

Sunday, February 5, 2017

सवाइपुरा शिव गणेश मंदिर मध्ये भागवत कथा संपन्न

पुष्पा देवीजी तिवारी यांच्या मधूर वाणीत श्रवण केले असंख्य भक्तांनी भागवतपुराण 


अचलपुर / प्रमोद नैकेले /-

 सवाइपुरा स्थित शिव गनेश मंदिर शिवाजी नगर  येथे भागवात कथेचे  आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये  यवतमाळ च्या पुष्पाजी तिवारी यांनीे  भागवत कथेचे  प्रवचन केले जवळपास सात दिवस भागवत कथा मध्ये दुर दुर चे भक्तगण येथे येवून भागवत कथेचे श्रवण केले शेवटच्या दिवशी श्री गणेशजीची  पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये भक्तांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला .भागवत कथेला यशस्वी करण्यासाठी  संजय नंदनवार, दिनेश पखाले ,रमेश खडगे ,अनिल नांदगावकर, रामा नाडगे ,राजू माहितकार, अनिल हेडाउ, राजेंद्र हेडाउ, गजानान नंदनवार,अजय बिजवे,विजय धोटकर व समस्त सवाईपूरा निवासी यांनी अथक परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.