amravati येथील स्थानिक इर्विन चौकात भीषण असा अपघात झालेला आहे
ईर्विन चौकात भीषण अपघात;एक जण जागीच ठार;दोन दुचाकीस्वारास रेतीच्या ट्रकने चिरडले....म्रुतक गाडगे नगरातील रहिवाशी गभणे/ keshav दाभणे अशा नावाने त्यांची गाडी ची RTO मध्ये नोंदणी आहे अशी माहिती समोर आली आहे. बजाज अवेंनचर गाडीने दाभाने यांचा गाडीला कट मारला यामुळे ते ट्रक च्या मागचा चाकात आले. अर्ध्या घंट्या पर्यंत मृतदेह रस्त्यावर अशाच अव्स्तेत पडून होता परंतु कुठलाही पोलीस कर्मचारी तेथे आला नाही पाहणाऱ्या लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात तेथे जमली होती लोकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी फोटो सेशन मोठ्या प्रमाणात केले यावेळी लवकरात लवकर कुठलीही रुग्णवाहिका देखील आली नाही काही समाजसेवकांनी इर्विन रुग्णालयातून चादर आणून त्यात मृतदेह ठेवला. श्री केशव दाभाने हे सेवानिवृत्त MSEB चे कर्मचारी आहेत त्याचे दोन्ही मुल हे पोलीस विभागात कार्यरत आहेत.
ट्रक चालकांचा कारणांमुळे याआधीही अशा प्रकारचे अनेक अपघात अमरावती मध्ये झालेले आहेत मागेच शेगाव रहाटगाव रोड पती पत्नीचा मृत्यू अशाच एका ट्रक मुळे झाला होता
![]() |
Add caption |
ट्रक चालकांचा कारणांमुळे याआधीही अशा प्रकारचे अनेक अपघात अमरावती मध्ये झालेले आहेत मागेच शेगाव रहाटगाव रोड पती पत्नीचा मृत्यू अशाच एका ट्रक मुळे झाला होता
ज्या ट्रक ने धडक दिली तो ट्रक
Post a Comment